पंचायत समिती उमरगा
Panchayat Samiti Omerga
Panchayat Samiti Omerga Taluka building
Ancient Shiv Temple in Omerga
Achalbet Temple in Omerga

पंचायत समिती उमरगा

आपले सहर्ष स्वागत करत आहे, नेहमी आपल्या सेवेत हजर

सुचना फलक

  • सर्व नवीन घोषणा तुम्हाला येथे दिसेल पंचायत लॉगिन द्वारे
  • सर्व नवीन सुचना तुम्हाला येथे दिसेल

घोषणा

अधिकारी

वरिष्ठ अधिकारी

Shri Prashantsingh Prakashsingh Marod

श्री. प्रशांतसिंह प्रकाशसिंह मरोड

गट विकास अधिकारी (BDO)

मो.९४०३५९०८८८

Shri Vinod Prameshwar Jadhav

श्री. विनोद परमेश्वर जाधव

सहायक गट विकास अधिकारी

मो.९८८१५१७९५५

खाते प्रमुख

Shri Dilip Madhavrao Birajdar

श्री. दिलीप माधवराव बिराजदार

उपविभागीय बांधकाम अधिकारी पं. स. उमरगा

मो.९४०३५९०८८८

Shri Narendra Ambari Bhusare

श्री. नरेंद्र अंबरीश भुसारे

उपविभागीय अभियंता, पाणीपुरवठा पं.स. उमरगा

मो.९८८१५१७९५५

Dr. Umakant Birajdar

डॉ. उमाकांत बिराजदार

तालुका आरोग्य अधिकारी पं.स. उमरगा

मो.९४२३७०९००२

Dr. Ramesh Gadekar

डॉ रमेश गाडेकर

पशुधन विकास अधिकारी पं.स.उमरगा

मो.९४२३८७६२२१

Shri Bhausaheb Manikrao Baspure

श्री.भाऊसाहेब माणिकराव बस्पुरे

उपविभागीय अभियंता, लघुपाटबंधारे

मो.९४२२६५६९८०

Shri Kaka Saheb Salunke

श्री काका साळुंके

गटशिक्षणाधिकारी पं.स. उमरगा

मो.९४२१३५५३९४

Smt. Mayadevi Saybanna Jamadar

श्रीमती. मायादेवी सायबन्ना जमादार

बाल विकास प्रकल्प अधिकारी पं.स. उमरगा

मो.९७६३९७५८३२

Smt. Janabai Lingo Dudhbhate

श्रीमती जनाबाई लिंगु दुधभाते

बाल विकास प्रकल्य अधिकारी, मुरूम

मो.९८३४३२२०५८

Shri Anil Kiran Bhandare

श्री अनिल किरण भंडारे

तालुका अभियान व्यवस्थापक पं. स. उमरगा

मो.९८८१५१७९५५

भौगोलिक व लोकसंख्या माहिती

Village icon

एकूण ग्रामीण गावे

94
Municipal building icon

नगर परिषद

2
Gram Panchayat icon

एकूण ग्रामपंचायती

80
School building icon

जि. प. प्राथमिक शाळा

141
Secondary school icon

जि. प. माध्यमिक शाळा

8
Municipal village icon

नगर परिषदमधील समाविष्ट गावे

-
Area measurement icon

एकूण क्षेत्र (हेक्टर)

130060.54
Cultivable land icon

लागवडी योग्य क्षेत्र (हेक्टर)

88625
Health center icon

प्राथमिक आरोग्य केंद्र

5
Veterinary hospital icon

पशुसंवर्धन दवाखाने

12
Population icon

एकूण लोकसंख्या

269519
Male population icon

पुरुष

138290
Female population icon

स्त्री

131229

सार्वजनिक सेवा

Health center icon

प्राथमिक आरोग्य केंद्र

5
Ayurvedic clinic icon

आयुर्वेदिक दवाखाने

-
Anganwadi center icon

प्रथम अंगणवाडी केंद्र

287

पर्यटन स्थळे

Ancient Shiv Temple in Omerga

शिवमंदिर

​उमरगा (धाराशिव जिल्हा, महाराष्ट्र) येथील प्राचीन शिवमंदिर हे ऐतिहासिक आणि स्थापत्यदृष्ट्या महत्त्वाचे स्थळ आहे. हे मंदिर सुमारे १००० वर्षे जुने असून, शिलाहार, राष्ट्रकूट आणि चालुक्य राजवंशाशी याचे संबंध आहेत.

📍 उमरगा तालुका
Shrikhetra Achalbet Temple

श्रीक्षेत्र अचलबेट देवस्थान

अचलबेट हे महाराष्ट्रातील धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील एक प्रसिद्ध धार्मिक व निसर्गरम्य स्थळ आहे. हे ठिकाण तुरोरी आणि कराळी गावांच्या जवळ, मुंबई-हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गालगत स्थित आहे

📍उमरगा तालुका
Buddha Vihar Karali

बुद्ध विहार कराळी

उमरगा, महाराष्ट्रातील धाराशिव जिल्ह्यातील एक महत्त्वाचे बौद्ध धार्मिक स्थळ म्हणजे कपिलवस्तु बुद्ध विहार, कराळी. हे विहार उमरगा तालुक्यातील कराळी गावात स्थित आहे.

📍 उमरगा तालुका